Sunday, October 26, 2008

अक्षर चिवडा

थॅंक्‍स...तुम्हा साऱ्यांनी दीपोत्सवला इतका भरभरून प्रतिसाद दिलात की आभार व्यक्त करायला शब्दच नाहीत. नम्रपणानं सांगते, की तुम्हा साऱ्यांच्या प्रतिसादानं आम्ही अगदी भरून पावलो आहोत.

तुमच्या सूचनाही आमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहा. आमचा डिझाइनचा गोंधळ कसा डेव्हलप होत गेला याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून हा "अक्षर चिवडा'. दीपोत्सव डिझाइन बनण्याच्या काळातील आहेत ही स्क्रिबल्स...


Click on image to enlarge.


Click on image to enlarge.

Click on image to enlarge।


आता पुढच्या साइटचं काम सुरू झालं आहे...पुन्हा आमचं आवडतं चक्र सुरू झालं आहे म्हणा ना...

ता।क - किरणने अजून दीपोत्सवची व्हिडीओ टेम्प्लेट दिलेली नाही।

5 comments:

Anonymous said...

काय राव आपलंच कौतुक करताय. लाजा नाही वाटत?

चित्रा said...
This comment has been removed by the author.
चित्रा said...

हा ब्लाॅग म्हणजे अवास्तव कौतुक करण्याचा मंच नसून तो मुद्दाम वाचकांना प्रोसेसमध्ये सामील करून घेण्याचा उपक्रम आहे...त्यामुळे लाज वगैरे वाटण्याचा प्रश्न नाही.
तुम्ही दीपोत्सवची साइट पाहिलीत का ? तुमच्या काही सूचना असतील तर जरूर कळवा. पुढच्या वेळेला त्याचा नक्की विचार करू.

Anonymous said...

why are the section names partially in english and partially in marathi? If the english portion of the word had a different meaning, that would be mildly funny - but as it is now, it just looks juvenile. What were you thinking when you created those ?

Unknown said...

Mast jamlay akshar chivada. ekdum chatpatit ani khumasdar